
१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने (महाराष्ट्र राज्य उत्पदन शुल्क विभाग) नवीन नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत. लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक-टंकलेखक, जवान (कॉन्स्टेबल), जवान (कॉन्स्टेबल) , ड्रायव्हर्स गट क, आणि शिपाई/चपराशी (गट डी). महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भर्ती मंडळ, मुंबई यांनी मे 2023 च्या जाहिरातीमध्ये 512 रिक्त पदे अधिसूचित केली आहेत. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी तपशीलवार जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 13 जून 2023 आहे.तुम्हाला या लेखा मध्ये महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक (गट क) आणि चपराशी (गट ड) ह्या जागा निघाल्या आहेत. त्याची संपूर्ण माहिती पुढील तक्त्यात दिली आहे
भरतीचे तपशील | ||
---|---|---|
पदा चे नाव | संख्या | |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | 5 | |
लघुटंकलेखक | 16 | |
जवान | 371 | |
जवान-नि-वाहनचालक (गट क) | 70 | |
चपराशी (गट ड) | 50 | |
एकूण पद | 512 |
पुढे पदासाठी काय शैक्षणिक पात्रता पाहिजेल त्याची माहिती दिली आहे
मापदंड | पुरुष | महिला |
वजन | – | ५0 किलो |
उंची | 1६५ सेमी | १५८ सेमी |
छाती | ७९ सेमी पेक्षा जास्त | – |
अर्ज शुल्क | ||
---|---|---|
पदा चे नाव | General Category | Other Category |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | रु. 900 | रु. 810 |
लघुटंकलेखक | रु. 900 | रु. 810 |
जवान | रु. ७३५ | रु. ६६० |
जवान-नि-वाहनचालक (गट क) | रु. 800 | रु. ७२० |
चपराशी (गट ड) | रु. 800 | रु. 720 |
पुढे काही महत्वाचे तारखा दिले
अर्ज मोड | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख(Form Date) | ३० मे 2023 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख (अंतिम तारीख) | १३ जून 2023 |
फॉर्म दुरुस्तीची तारीख | १३ जून ते १४ जून २०२३ |
खाली वयोमर्यादा दिली आहे
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मध्ये भरती झाल्येल्या उमेदवाराला छान पगार तसेच इतर सवलती मिळतात. ते पुढीलप्रमाणे
पदा चे नाव | पगार (प्रति महिना) |
लघुलेखक (निम्नश्रेणी)(Stenographer (Lower Grade)) | Rs. 41,800 – 1,32,300/- |
लघुटंकलेखक(Stenographer) | Rs. 25,500 – 81,100/- |
Jawan | Rs. 21,700 – 69,100/- |
Jawan and Driver | |
चपराशी | Rs. 25,000 – 47,600/- |
अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने पुढील साईट वर केला जाईल
लघुलेखक (निम्नश्रेणी)(Stenographer (Lower Grade)),लघुटंकलेखक(Stenographer) आणि Jawan साठी पुढील प्रमाणे अभ्यासक्रम असेल
चपराशी साठी पुढील प्रमाणे अभ्यासक्रम असेल
संपूर्ण राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम
१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.
आत्ताच काही दिवसांपूर्वी सामाजिक अंकेक्षणावर स्थापन केलेल्या जॉइंट टास्क फोर्स ने आपल्या अहवालात सामाजिक अंकेक्षण हे प्रशासनातील पारदर्शकता राखून ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितलेले आहे. हे लक्षात घेतले जाऊ शकते की सर्वोच्च न्यायालय
१०th पास असणारयांसाठी Home Loan Executive ह्या पदासाठी Orix या finanance कंपनी मध्ये मुलाखत होत आहे आणी
आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात आदिवासींची लोकसंख्या 1,05,10,213 इतकी आहे, जी
१०th पास असणारयांसाठी प्यून, चौकीदार, माली इत्यादी हे चांगल्या कॉलेज मध्ये रिक्त जागा निघाल्या आहेत , त्यामुळे जर तुम्हची निवड झाली तर
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क भरती ची तयारी करत आहात तर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहिती च असेल! नसेल माहिती तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी State Excise Bharti Exam 2023 या article मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2023 चा राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
महाराष्ट्राच्या कृषी विभाग ह्या डिपार्टमेंट मध्ये मंडळ मध्ये कृषी पदवीधरांसाठी कृषी सेवक या पदासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत. या भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब आणि क
आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत
बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती निघाली आहे,आम्ही याची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे