Vibhag Bharti
जल, वन आणि बऱ्याच विभागामधील भरती ची माहिती आता मराठी मध्ये.

महिला बाल विकास विभाग भरती (Mahila Bal Vikas Vibhag Bharti ) 2023 - ऑनलाइन फॉर्म भरा

सामग्री सारणी

महिला बाल विकास विभाग भरती (Mahila Bal Vikas Vibhag Bharti ) 2023

महिला बाल विकास विभाग भरती – महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र (जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग महाराष्ट्र) हे डिपार्टमेंट वेगवेगळ्या जागे साठी भर्ती काढत असते. इथे आपल्याला महिला बाल विकास विभागा च्या सगळ्या भर्ती बद्दल माहिती भेटेल . हे डिपार्टमेंट संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये वेगवेळ्या जिल्ह्या मध्ये जाहिरात काढत असते तर आपण जिल्ह्या नुसार भर्ती ची माहिती घेऊयात

महिला बाल विकास विभाग- मुंबई

मुंबई मध्ये पुढील पदा साठी अर्ज मागविण्यात येत आहे

पदाचे नाव आणि पगार पुढीलप्रमाणे आहे

प्रशासकीय अधिकारी : रु ६७७००-२०८७०

परिविक्षा अधिकारी : रु ३८६००- १२२८०

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे .(तुम्ही मूळ जाहिरात वाचू शकता )
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महिला व बाल विकास विभाग, नवीन प्रशासकीय भवन, तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
  • वेबसाईट – www.maharashtra.gov.in

महिला बाल विकास विभाग- नाशिक

पदाचे नाव ,जागा आणि शिक्षण

  • शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक : 04 – 10वी पास, पदवीधर, B.P.Ed
  • मदतनीस तथा पहारेकरी: 02 – 10वी पास
  • स्वच्छता कर्मचारी : 04 – 10वी पास
  • समुपदेशक: 01 – Graduate in Social Work/ Sociology/ Psychology/ Public health/Counselling from a recognized university
  • स्वयंपाकी: 02 – 10वी पास
  • काळजी वाहक: 01 – 10वी पास

संपूर्ण रिक्त पदे : 14

महिला बाल विकास विभाग- पुणे

पदाचे नाव आणि शिक्षण

भरती साठी पुढील तक्त्यात पदांची नावे आणि लागणारे शिक्षण दिले आहे

अनुक्रमांक पदाचे नाव शिक्षण
1
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU)
सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य ह्या क्षेत्रा मध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि किमान ३ वर्षांचा अनुभव सरकारी/गैर-सरकारी संस्था मध्ये असायला पाहिजे, महिला आणि बालविकास/समाज कल्याण मध्ये प्राधान्य देण्यात येईल
2
संरक्षण अधिकारी (संस्थात्मक काळजी) (Protection Officers (Institutional Care)) किंव्हा संरक्षण अधिकारी- (गैरसंस्थागत काळजी)(Protection Officer- (NonInstitutional Care))
पुढील क्षेत्रा मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण किंवा २ वर्ष अनुभवा सह पदवीधर
सामाजिक कार्य/समाजशास्त्र/विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य
3
कायदेशीर प्रोबेशन अधिकारी (LCPO)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी (LLB) आणि पुढील क्षेत्रामध्ये २ वर्षांचा अनुभव सरकारी/ NGO/ महिला आणि बालकांच्या क्षेत्रात कायदेशीर कार्य केलेले असावे सोबत महिला, बाल हक्क आणि संरक्षणाची चांगली समज आणि माहिती
4
समुपदेशक (Counselor)
पुढील क्षेत्रा मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर शिक्षण
सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र/.
किंवा
पीजी डिप्लोमा इन काउंसिलिंग आणि कम्युनिकेशन सहित Govt./NGO मध्ये किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव शक्यतो महिला आणि बालविकास क्षेत्रात.
संगणकाची माहिती असणे अनिवार्य आहे
5
सामाजिक कार्यकर्ता (Social Worker)
पुढील क्षेत्रा मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ए मध्ये पदवीधर शिक्षण
सामाजिक कार्य / समाजशास्त्र
संगणकाची माहिती असणे अनिवार्य आहे
6
लेखापाल (Accountant)
पुढील क्षेत्रा मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर शिक्षण
वाणिज्य/गणित
इच्छित क्षेत्रात काम करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव
टॅली वर चांगली कमांड पाहिजेल आणि संगणक कौशल्ये असणे आवश्यक आहे
7
डेटा विश्लेषक (Data Analyst )
पुढील क्षेत्रा मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर शिक्षण
सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / (BCA).
ज्याला कामाचा अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल
संगणकाची माहिती असणे अनिवार्य आहे
8
असिस्टंट कम माहिती भरणे ऑपरेटर(DCPU)
मान्यताप्राप्त बोर्ड / समतुल्य बोर्डातून 12वी उत्तीर्ण तसेच संगणकामध्ये डिप्लोमा / प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
ज्याला कामाचा अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल
9
आउटरीच कामगार (ORW)
मान्यताप्राप्त बोर्ड / समतुल्य बोर्डातून 12वी उत्तीर्ण तसेच चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे
ज्याला कामाचा अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल

पुणे बाल विकास मधील रिक्त जागा

पुढच्या image मध्ये रिक्त जागांची माहिती दिली आहे

bal vikas bharti pune vacant post

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाराष्ट्रात वेगवेळ्या जिल्ह्या मध्ये बाल विकास भरती होत असते,आम्ही त्याच्या माहिती संपूर्ण ह्या लेख मध्ये दिली आहे

बाल विकास भरती मध्ये वेगवेगळे जागा निघत असतात त्याच्या नुसार शिक्षण पात्रता ठरत असते

नाही, बाल विकास भरती मध्ये सहसा अशे पद नसते कि त्याचा मध्ये शारीरिक पात्रता ची गरज असते.

indian-air-force-agniveer-bharti feature image
वायुदलात झेप! IAF अग्निवीर भरती २०२४ – १२वी उत्तीर्णांसाठी संधी!

१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.

पुढे वाचा »
samajik ankeshan mhanje kay blog feature image
सामाजिक अंकेक्षण म्हणजे काय?

आत्ताच काही दिवसांपूर्वी सामाजिक अंकेक्षणावर स्थापन केलेल्या जॉइंट टास्क फोर्स ने आपल्या अहवालात सामाजिक अंकेक्षण हे प्रशासनातील पारदर्शकता राखून ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितलेले आहे. हे लक्षात घेतले जाऊ शकते की सर्वोच्च न्यायालय

पुढे वाचा »
adivasi-jamatinche-nave-blog feature image
महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे

आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात आदिवासींची लोकसंख्या 1,05,10,213 इतकी आहे, जी

पुढे वाचा »
hbcse-bharti
एचबीसीएसई भरती २०२४

१०th पास असणारयांसाठी प्यून, चौकीदार, माली इत्यादी हे चांगल्या कॉलेज मध्ये रिक्त जागा निघाल्या आहेत , त्यामुळे जर तुम्हची निवड झाली तर

पुढे वाचा »
राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम 2023 संपूर्ण माहीती बघा – State Excise Syllabus

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क भरती ची तयारी करत आहात तर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहिती च असेल! नसेल माहिती तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी State Excise Bharti Exam 2023 या article मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2023 चा राज्य उत्पादन शुल्क भरती 2023

पुढे वाचा »
maharashtra krushi agriculture assistant recruitment
आपल्या राज्या मध्ये कृषी सेवक या पदाच्या ३६५ जागा निघाल्या आहेत, संपूर्ण जाहिरात पहा

महाराष्ट्राच्या कृषी विभाग ह्या डिपार्टमेंट मध्ये मंडळ मध्ये कृषी पदवीधरांसाठी कृषी सेवक या पदासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत.

पुढे वाचा »
mpcb advertisment
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती, छान पगार मिळेल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत. या भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब आणि क

पुढे वाचा »
adivasi unati mandal bharti feature image
आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती

आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत

पुढे वाचा »
buldhana mgnrega bharti
बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, लगेच फॉर्म भरा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती

बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती निघाली आहे,आम्ही याची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे

पुढे वाचा »
©2023 Vibhag Bharti