Vibhag Bharti
जल, वन आणि बऱ्याच विभागामधील भरती ची माहिती आता मराठी मध्ये.

वन विभाग भरती २०२३ (Van Vibhag Bharti) बद्दल माहिती मराठी मध्ये

van vibhag bharti 2023 feature image

आपल्या सर्वांना माहीत आहे की, राज्याच्या वनविभागात सहाय्यक वनरक्षक पदांवर गेल्या तीन वर्षांपासून पदोन्नती न दिल्याने पदोन्नतीमुळे 65 डीएफओ पदे रिक्त आहेत. ती पदे भरलीच नसल्याने वनविभागातील कामाचा ताण वाढला आहे; तरीही, IFS स्तरावरील अधिका-यांची वाढ झाली आहे. सामाजिक वनीकरण विभागात 40 मुल्यांकनांपैकी सात पदे, तर वन्यजीव विभागात आठ पदे रिक्त आहेत. अमरावती विभागातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला येथे हे पद दोन वर्षांसाठी खुले आहे. चला आता आपण बघुयात वन विभाग २०२३ मध्ये कोणचे नोटिफिकेशन आले आहे

सामग्री सारणी

वन विभाग भरती २०२३ 

महाराष्ट्र वन विभागाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.mahaforest.gov.in वर 1 मार्च 2023 रोजी लेखापाल पदासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र वनविभाग भरती 2023 (महाराष्ट्र वन भर्ती 2023) मध्ये एकूण 127 लेखापाल पदांची घोषणा करण्यात आली आहे. वनविभाग भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये TCS द्वारे आयोजित 200 गुणांची ऑनलाइन लेखी चाचणी असते.

महा वन विभागाने महाराष्ट्र वनरक्षक पोस्टची घोषणा केली आहे. महाराष्ट्र वन विभाग वनविभाग भरती 2023 अंतर्गत एकूण 2071 वनरक्षक पदांची भरती करेल. आणि आता वनविभाग भरती 2023 ची अधिसूचना लेखापाल पदासाठी प्रसिद्ध झाली आहे. इतर पदांसाठी अधिसूचना लवकरच प्रसिद्ध केली जाईल. वनविभाग भरती 2023 बद्दल तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी खालील लेख वाचा . आम्ही वनविभाग भरती 2023 ची महत्त्वाची माहिती प्रदान केली आहे जसे की अधिसूचना तारीख, वनविभाग परीक्षेची तारीख आणि या लेखातील इतर महत्त्वाची माहिती.

वनविभागात आराखडा तयार झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक होते; परंतु याकडे दुर्लक्ष करून, IFS ची लॉबी सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, मूल्यांकन पथक आणि कामाच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे वनीकरण विभागाचे काम जबाबदार पातळीवर सुरू राहणार आहे.
सामाजिक वनीकरण क्षेत्रात शासकीय सेवेतील वनाधिकारी हे आयएफएस नसलेल्या अधिकाऱ्यांऐवजी सामाजिक वनीकरण विभागाकडे नियुक्त केले जातात. मात्र, गेल्या तीन वर्षांत सामाजिक वनीकरण विभागात ४० पैकी ७ आणि वन्यजीव विभागात ८ पदे रिक्त आहेत. अमरावती विभागातील यवतमाळ, वाशीम, बुलढाणा आणि अकोला येथे हे पद 2 वर्षांपासून रिक्त आहे.

कारण राज्याच्या वनविभागातील सहाय्यक वनसंरक्षकांना गेल्या तीन वर्षांत पदोन्नती न मिळाल्याने डीएफओची ५५ पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जात नसल्याने वनविभागातील कामाचा ताण वाढला असून, दुसरीकडे आयएफएस स्तरावर अधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे.

सहाय्यक वनसंरक्षकांची यादी सदोष – सहाय्यक वनसंरक्षक पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर पदोन्नतीसाठी सहाय्यक वनसंरक्षकांची यादी वनविभागाने प्रसिद्ध केली आहे. या यादीत निवृत्त आणि दिवंगत अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ज्यांना आयएफएस मिळाले त्यांची नावे देण्यात आली नाहीत. मृतांची नावे वगळण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वनसेवेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संवर्गाबाबत काही त्रुटी आहेत. मुख्य वनसंरक्षकांची पदे कमी आहेत. त्यानुसार सुधारित आराखडा तयार करून रिक्त पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिक्त पदांचा घोळ लवकरच दूर होईल. – सुधीर मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री.

महाराष्ट्र वन विभाग नागपूर भर्ती २०२३:

ची तारीख जाहीर झाली आहे.

अर्ज भरण्याची तारीख : १० जून २०२३

अर्ज भरण्याची अंतिम तारीख आणि वेतन ची माहिती पुढच्या ईमागे मध्ये दिली आहे

maharashtra van vibhag nagpur bharti 2023

संपूर्ण माहिती तुम्ही इथे मिळवू शकतात https://mahaforest.gov.in/index.php/news

वन विभाग वनरक्षक भरती महाराष्ट्र २०२३ नवीन GR 1

१.

Van Vibhag Bharti 2023 New GR feb 2023

Van Vibhag Bharti 2023 New GR feb-2

वन विभाग भरती  जाहिरात डिटेल्स

पदाच नाव – वनरक्षक
एकूण पदसंख्या – ९,६४०
शैक्षणिक पात्रता – किमान बारावी पर्यंत शिक्षण

वन विभाग भरती  साठी रिक्त जागें चा तपशील

  • वनरक्षक
  • एकूण जागा – 9640

हे पण वाचा, महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांची यादी 2023

महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 चे वेळापत्रक आणि तारीख

  • भरती प्रक्रियेसाठी TCS कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
  • जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
    अर्ज स्वीकुती – 31 जानेवारी
  • सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
  • ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब्रुवारी
  • निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
  • आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
  • अंतिम निवड यादी जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
  • नियुक्ती चे आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत

वन विभाग मधील वन रक्षक भरती साठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • वनरक्षक – या पदांसाठी ज्यांना अर्ज कर्याचा आहे त्यांनी किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवार, माजी सैनिक तसेच नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
  • उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वनविभाग मधील वनरक्षक भरती 2023 साठी वेतनमान :-

वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमाह

वनविभाग भरती मधील वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 अभ्यासक्रम

वन विभाग भरती 2023 साठी ऑफिसिअल वेबसाइट मधून अभ्यासक्रम जाहीर झाला आहे . तर महाराष्ट्र वनरक्षक भरतीचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे.

सामान्य ज्ञान

सामान्य न्यान ह्या विषयासाठी ३० गुण देण्यात आले आहे.सामान्य न्यान विषयामध्ये पुढील घटकांवरती प्रश्न विश्चरले जातात

चालू घडामोडी

  • भारतीय इतिहास आणि संस्कृती
  • महाराष्ट्र इतिहास आणि समाजसुधारक
  • भारतीय भूगोल
  • भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान
  • पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र

मराठी

मराठी ह्या विषयासाठी ३० गुण देण्यात आले आहे.मराठी विषयामध्ये पुढील घटकांवरती प्रश्न विश्चरले जातात

मराठी व्याकरण

  • मराठी शब्दसंग्रह
  • मराठी वाचन आकलन
  • मराठी लेखन कौशल्य

इंग्रजी

इंग्रजी ह्या विषयासाठी ३० गुण देण्यात आले आहे.इंग्रजी विषयामध्ये पुढील घटकांवरती प्रश्न विश्चरले जातात

इंग्रजी व्याकरण

  • इंग्रजी शब्दसंग्रह
  • इंग्रजी वाचन आकलन
  • इंग्रजी लेखन कौशल्य

तर्क (30 गुण)

तर्क ह्या विषयासाठी ३० गुण देण्यात आले आहे.तर्क विषयामध्ये पुढील घटकांवरती प्रश्न विश्चरले जातात

  • शाब्दिक तर्क
  • संख्यात्मक तर्क
  • अमूर्त तर्क

परीशे साठी ९० मिनिटांच्या कालावधीची असेल आणि ती ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. एकूण १२० प्रश्न विचारले जातील .परीक्षेसाठी किमान पात्रता गुण सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 35% आणि राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 33% आहेत.

तर आता आपण थोडं खोलात अभ्यासक्रम बघू यात

सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान विभागा मध्ये चालू घडामोडी, भारतीय इतिहास आणि संस्कृती, भारतीय भूगोल, भारतीय राजनैतिक आणि अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान , महाराष्ट्र इतिहास आणि समाजसुधारक, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र याच्या मधले प्रश्न विचारले जातील.

मराठी

मराठी विषया मध्ये तुमचे मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन आकलन आणि लेखन कौशल्य याविषयीचे ज्ञान तपासले जातील . या विभागातील प्रश्न बहुतांशी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मराठी पाठ्यपुस्तकांवर आधारित असतील.तुम्ही ग्रामर साठी ५ ते १० वी चे पुस्तक वाचू शकतात

इंग्रजी

इंग्रजी ह्या विषय मध्ये बेसिक ग्रामर चे प्रश्न जास्त विचारले जातात. परीक्षे मध्ये तुम्हाला इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन आकलन आणि लेखन कौशल्यांच्या ज्ञानाची चाचणी घेते . या विभागातील प्रश्न बहुतेक NCERT इंग्रजी पाठ्यपुस्तकांवर आधारित असतील.

तर्क

या विषया मध्ये तुम्हाला रिझनिंग मधले प्रश्न विश्चरले जातील. या विषय मध्ये तुमची सामान्य विचार करण्याची चाचणी तपासली जाते म्हणजेच तुमच्या तार्किक आणि विश्लेषणात्मक कौशल्यांची चाचणी घेतली जाते . या विभागातील प्रश्न शाब्दिक तर्क, संख्यात्मक तर्क आणि अमूर्त तर्क यावर आधारित असतील.

  • मराठी – ३० गुण
  • इंग्रजी – ३० गुण
  • बुद्धिमत्ता – 30 गुण
  • सामान्य ज्ञान – ३० गुण
  • शारीरिक परीक्षा – 80 गुण
  • लेखी परीक्षा – १२० गुण

तुम्ही संपूर्ण Van Vibhag वनरक्षक Syllabus म्हणजेच Forest Guard Syllabus ईथे बगु शकतात

वनरक्षक पदांसाठी शारीरिक पात्रता

पुरुष महिला
छाती (फुगवता )
80
-
छाती (न फुगवता )
79
-
उंची (सेमी मध्ये)
163
150
ST उमेदवार साठी शारीरिक पात्रता
पुरुष महिला
छाती (फुगवता )
84
-
छाती (न फुगवता )
79
-
उंची (सेमी मध्ये)
152.5
145

वनरक्षक भरती पात्रता वयोमर्यादा आणि विश्रांती:

  • महाराष्ट्र वन विभाग भरती साठी अर्जदारांचा जन्म १/१/१९९४ पूर्वी किंवा १/१/२००१ नंतर झालेला नसावा.
  • प्रक्षेपित / भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे आहे
  • पदवीधर / डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी वयोमर्यादा 46 वर्षे आहे
Sr. No.श्रेणीAge relaxation
1अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती5 years
2इतर मागासवर्गीय3 years
3क्रीडा व्यक्ती5  years
4माजी सैनिक3 years

वनरक्षक पदासाठी अर्ज कसा करायचा ?

ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे त्यांना वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन अर्ज करता येईल

वन विभाग भरती २०२३ नवीन GR 2

पदाचे आणि जिल्याचे नाव

  • अकाउंटंट कम टॅली ऑपरेटर
  • चंद्रपूर

शैक्षणिक पात्रता

1) लेखा विषयांसह B.com/M.com/MBA वित्त.
2) किमान 3 वर्षांच्या अनुभवासह टॅली ईआरपी 9.0.
3) कॅशबुक, गोषवारा, टॅली लेजर इत्यादी लिहिण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
४) टायपिंग 30/40 wpm इंग्रजी
5) कर मोजणी आणि विविध रिटर्न भरण्यात पारंगत असावे (इष्ट).
६) उमेदवाराला मराठी/इंग्रजी/हिंदी वाचता, लिहिता, बोलता आणि समजता आले पाहिजे

अर्ज कसा करायचा

जे उमेदवारा ना अप्लाय करायचा आहे त्याणी या (ccffdtadoba2@mahaforest.gov.in) मेल आयडी वर मेल कार्यच नंतर तुम्हाला त्यांचा कडून interview ची तारिक कळवण्यात येईल

chandrapur tadoba van vibhag

हे पण वाचा – वनविभाग किंवा वनरक्षक लेखापाल म्हणजे काय

सतत विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)

वनविभाग भरती ही महाराष्ट्र वन विभागामार्फत राज्यातील वनरक्षक (वनरक्षक) मध्ये जे रिक्त जागा असतात ते भरण्यासाठी प्रत्येक वर्षी जागा काढत असते

वनविभाग भरती साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:

वय: परीक्षेच्या तारखेनुसार किमान १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे.
शिक्षण: मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शारीरिक तंदुरुस्ती: वनरक्षकाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.

आम्ही यालेखा मध्ये पूर्ण माहिती दिली आहे

तुम्हाला जेव्हा जाहिरात निघते तेव्हा अर्ज भरावा लागतो

  • नंतर तुमची लेखी परीक्षे होते
  • मग शारीरिक चाचणी
  • आणि शेवट मुलाखत होते

महाराष्ट्रात वनरक्षकाचा पगार रु. २१७००,000/- ते रु. ६९,१००/-. असते

वनविभाग भारतीबद्दल मला अधिक माहिती कशी मिळेल?

तुम्हाला या लेख मध्ये वन विभाग भरती बद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल


आम्हाला आशा आहे कि आम्ही तुमचे सर्व प्रश्नाचे उत्तर दिले आहेत ,जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकतात

तुम्हाला महाराष्ट्र च्या वेगवेगळ्या जिल्ह्या मध्ये रुजू होण्यासाठी वन विभागाच्या परीक्षा द्यावा लागेल,त्याच्या बद्दल माहिती आम्ही ह्या vibhagbharti.in वरती रेगुलर update करत असतो

वन विभागात IFS हे पद उत्तम असत पण त्याच्या साठी तुम्हाला upsc ची परीक्षा द्यावा लागणार

वायुदलात झेप! IAF अग्निवीर भरती २०२४ – १२वी उत्तीर्णांसाठी संधी!

१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.

पुढे वाचा »
सामाजिक अंकेक्षण म्हणजे काय?

आत्ताच काही दिवसांपूर्वी सामाजिक अंकेक्षणावर स्थापन केलेल्या जॉइंट टास्क फोर्स ने आपल्या अहवालात सामाजिक अंकेक्षण हे प्रशासनातील पारदर्शकता राखून ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितलेले आहे. हे लक्षात घेतले जाऊ शकते की सर्वोच्च न्यायालय

पुढे वाचा »
महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे

आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात आदिवासींची लोकसंख्या 1,05,10,213 इतकी आहे, जी

पुढे वाचा »
एचबीसीएसई भरती २०२४

१०th पास असणारयांसाठी प्यून, चौकीदार, माली इत्यादी हे चांगल्या कॉलेज मध्ये रिक्त जागा निघाल्या आहेत , त्यामुळे जर तुम्हची निवड झाली तर

पुढे वाचा »
राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम 2023 संपूर्ण माहीती बघा – State Excise Syllabus

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क भरती ची तयारी करत आहात तर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहिती च असेल! नसेल माहिती तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी State Excise Bharti Exam 2023 या article मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2023 चा राज्य उत्पादन शुल्क भरती 2023

पुढे वाचा »
आपल्या राज्या मध्ये कृषी सेवक या पदाच्या ३६५ जागा निघाल्या आहेत, संपूर्ण जाहिरात पहा

महाराष्ट्राच्या कृषी विभाग ह्या डिपार्टमेंट मध्ये मंडळ मध्ये कृषी पदवीधरांसाठी कृषी सेवक या पदासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत.

पुढे वाचा »
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती, छान पगार मिळेल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत. या भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब आणि क

पुढे वाचा »
आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती

आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत

पुढे वाचा »
बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, लगेच फॉर्म भरा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती

बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती निघाली आहे,आम्ही याची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे

पुढे वाचा »
©2023 Vibhag Bharti