Vibhag Bharti
जल, वन आणि बऱ्याच विभागामधील भरती ची माहिती आता मराठी मध्ये.

Orix India १० वी पास भरती । पटकन मुलाखत द्या

Orix India 10th pass bharti blog feature image
सामग्री सारणी

१०th पास असणारयांसाठी Home Loan Executive ह्या पदासाठी Orix या finanance कंपनी मध्ये मुलाखत होत आहे आणी चांगला पगार सुद्धा मिळेल तर खाली आपण बघुयात त्याची संपूर्ण माहीती

नेमणूक,पगार, पद पात्रता आणी काम

जिल्हा: सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र
पद: Home Loan Executive
पगार: ₹18,000.00 – ₹25,000.00 प्रति महिना + बोनस
पात्रता: दहावी उत्तीर्ण, वय १८ ते ३५ 
काम: home loan बद्दल

नोकरीचे प्रकार: पूर्णवेळ

मुलाखतीची तारीख: 16 जानेवारी 2024.

प्राधान्य: खालील प्रमाणे प्राधान्य दिले जाईल

  • माध्यमिक (10वी पास) (प्राधान्य)
  • जे उमेदवार त्वरित जॉईन होणार.

अर्ज कसा करायचा:

  • orixindia च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.orixindia.com/career.php

  • आणि तिथे hr@orixindia.com हा ई-मेल आयडी दिला आहे त्याच्या वर तुम्ही आपला resume पाठवा आणि मग नंतर तुम्हाला कॉल येणार.

फायदे:

  • फ्री recharge
  • आरोग्य विमा
  • भविष्य निर्वाह निधी
©2023 Vibhag Bharti