१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.
Police bharti information in marathi ह्या लेखा मध्ये आपण पोलीस भर्ती बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.सगळ्यात महत्वाच म्हणजे पोलीस भर्ती ही भारता मधल्या सगळ्या राज्या मध्ये होते,तर आपण महाराष्ट्र राज्य मधल्या पोलीस भरती आणि जिल्या नुसार पोलीस शिपाई भरती ची माहिती घेऊयात.पोलीस भरती मध्ये वेगवेगळ्या पदे असतात जसे कि पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्र पोलीस शिपाई तर तिन्ही पदाकरिता शारिरीक चाचणी व लेखी चाचणीमध्ये मध्ये मिळालेल्या एकत्रीत गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येते .आता आपण शारीरिक पात्रता, शारीरिक चाचणी आणि लेखी अभ्यासक्रम बद्दल माहिती घेऊयात
पोलीस भरती मधून खालील पदे भरण्यात येते
पुरुष | महिलां | |
उंची | १६५ से.मी. किंव्हा त्याच्या पेक्षा जास्त | १५५ से.मी. किंव्हा त्याच्या पेक्षा जास्त |
छाती | ही न फुगवता ७९ से.मौ. किंव्हा त्याचा पेक्षा जास्त आणि न फुगवता व फुगवता यातील फरक ५ से.मी. किंव्हा त्याचा पेक्षा जास्त असावा | – |
सूट :-
१) शासनाने जाहीर केलेल्या नक्षलग्रस्त भागात जे राहतात त्त्यांच्यासाठी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस
बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांचे अपत्य उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद
केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:
अ. उंची: ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
ब. छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
२) खेळाडूसाठी: आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना
किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देण्यात येईल.
पुरुष | महिलां | |
उंची | १६५ से.मी. किंव्हा त्याच्या पेक्षा जास्त | १५८ से.मी. किंव्हा त्याच्या पेक्षा जास्त |
छाती | ही न फुगवता ७९ से.मौ. किंव्हा त्याचा पेक्षा जास्त आणि न फुगवता व फुगवता यातील फरक ५ से.मी. किंव्हा त्याचा पेक्षा जास्त असावा | – |
सूट :-
१) शासनाने जाहीर केलेल्या नक्षलग्रस्त भागात जे राहतात त्त्यांच्यासाठी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस
बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांचे अपत्य उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद
केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:
अ. उंची: ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
ब. छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
२) खेळाडूसाठी: आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना
किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देण्यात येईल.
पुरुष | |
उंची | १६८ से.मी. किंव्हा त्याच्या पेक्षा जास्त |
छाती | ही न फुगवता ७९ से.मौ. किंव्हा त्याचा पेक्षा जास्त आणि न फुगवता व फुगवता यातील फरक ५ से.मी. किंव्हा त्याचा पेक्षा जास्त असावा |
सूट :-
१) शासनाने जाहीर केलेल्या नक्षलग्रस्त भागात जे राहतात त्त्यांच्यासाठी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस
बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांचे अपत्य उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद
केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:
अ. उंची: ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी.
ब. छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
२) खेळाडूसाठी: आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना
किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देण्यात येईल.
पोलीस भरती साठी जी शारीरिक चाचणी होती त्याची आता आपण सविस्तर माहिती बगूयात
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या
तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी होते :-
पुरुषा साठी आणि गुण
महिला साठी आणि गुण
महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस
शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील तरतुदींनुसारपोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल :-
पुरुषा साठी आणि गुण
महिला साठी आणि गुण
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ व त्यामध्ये
शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची
खालीलप्रमाणे १०० गुणांची शारीरिक चाचणी होणार
पुरुषा साठी आणि गुण
पोलीस भरती मध्ये वेगवेगळ्या पदे असतात जसे कि पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्र पोलीस शिपाई तर आपण पहिले पोलीस शिपाई बद्दल माहिती घेणार आहोत
लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:-
१) अंकगणित
२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
३) बुध्दीमत्ता चाचणी
४) मराठी व्याकरण
लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :-
१) अंकगणित
२) सामान्यज्ञान व चालू घडामोडी
३) बुध्दीमत्ता चाचणी
४) मराठी व्याकरण आणि
५) मोटार वाहन चालविणे / वाहतुकीबाबतचे नियम
लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:-
१) अंकगणित;
२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी;
३) बुध्दीमत्ता चाचणी;
४) मराठी व्याकरण
जर तुम्ही category मधून फॉर्म भरला असेल तर पुढील जात प्रमाणपत्रे लागतात
महाराष्ट्रात राहतो हे दाखवण्यासाठी अधिवास प्रमाण पत्र
ओळख प्रमाणपत्र साठी तुम्ही आधार कार्ड देऊ शकतात
जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल तर त्या कंपनी कडून तुम्हाला “ना हरकत प्रमाणपत्र” लागेल
तुम्हाला पासपोर्ट size चे ५ फोटो द्यावे लागणार
नवीन पोलीस भरती june नंतर अजून अली नाही आहे, ती आल्यावर आम्ही ह्या पेज वरती Update करू
पुरुष : १६५ से.मी. किंव्हा त्याच्या पेक्षा जास्त
महिला: १५५ से.मी. किंव्हा त्याच्या पेक्षा जास्त
पोलीस भरती मध्ये गोळाफेक साठी मीटर डिपार्टमेंट कडून सांगितले गेले नाही आहे. फक्त पोलीस भरती साठी गोळाफेक हि १५ गुणांची असेल एवढेच सांगिलते आहे
पोलीस भरती मध्ये पुरुषांसाठी १६०० आणि १०० मीटर धावणे व महिलांसाठी ८०० आणि १०० मीटर धावणे आव्यश्यक आहे
संपूर्ण परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांना एकूण गुनापैकी किती गुण पडतात आणि जागा किती आहे यांचावर अवलंबून आहे
तुम्हाला महाराष्ट्र पोलिसात भरती होण्यासाठी जेव्हा जागा निघतात त्याची जाहिरात बघावी लागते,जाहिरात येण्या पूर्वी तुम्ही अभ्यास चालू करू शकतात.
पोलीस खात्यातील सर्वोच्च पद हे Director General of Police (DGP) हे आहे
१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.
आत्ताच काही दिवसांपूर्वी सामाजिक अंकेक्षणावर स्थापन केलेल्या जॉइंट टास्क फोर्स ने आपल्या अहवालात सामाजिक अंकेक्षण हे प्रशासनातील पारदर्शकता राखून ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितलेले आहे. हे लक्षात घेतले जाऊ शकते की सर्वोच्च न्यायालय
१०th पास असणारयांसाठी Home Loan Executive ह्या पदासाठी Orix या finanance कंपनी मध्ये मुलाखत होत आहे आणी
आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात आदिवासींची लोकसंख्या 1,05,10,213 इतकी आहे, जी
१०th पास असणारयांसाठी प्यून, चौकीदार, माली इत्यादी हे चांगल्या कॉलेज मध्ये रिक्त जागा निघाल्या आहेत , त्यामुळे जर तुम्हची निवड झाली तर
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क भरती ची तयारी करत आहात तर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहिती च असेल! नसेल माहिती तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी State Excise Bharti Exam 2023 या article मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2023 चा राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
महाराष्ट्राच्या कृषी विभाग ह्या डिपार्टमेंट मध्ये मंडळ मध्ये कृषी पदवीधरांसाठी कृषी सेवक या पदासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत. या भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब आणि क
आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत
बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती निघाली आहे,आम्ही याची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे