Vibhag Bharti
जल, वन आणि बऱ्याच विभागामधील भरती ची माहिती आता मराठी मध्ये.

संपूर्ण वन विभाग अभ्यासक्रम (Van Vibhag Syllabus or Forest Guard Syllabus)

सामग्री सारणी

संपूर्ण वन विभाग अभ्यासक्रम (Van Vibhag Syllabus or Forest Guard Syllabus) बद्दल थोडी माहिती आणि Exam Pattern

महाराष्ट्र वन रक्षक syllabus – forest guard syllabus

जर तुम्ही वन विभागा साठी म्हणजेच forest guard या पदा साठी जर अभ्यास चालू केला आहे आणि अभ्यासक्रम बगायला ह्या पेज मध्ये आले आहेत तर तुम्ही बरोबर ठिकाणी आले आहात.

जे व्यक्ती वन विभाग परीक्षेसाठी चांगले मार्क मिळवण्यासाठी तयारी तयारी करत असतील त्याच्या साठी म्हणजेच forest guard साठी पहिले syllabus माहिती असणे फार महत्वाचे आहे. जसे कि आता वन विभागा मध्ये वनरक्षक साठी जागा निघाल्या आहेत. परीक्षा आता लवकर होणार त्याचसाठी संपूर्ण अब्यासक्रम माहिती पाहिजेल तर आम्ही ह्या लेखा मध्ये संपूर्ण syllabus देण्याचा प्रयत्न केला आहे.

जस आपल्याला माहित आहे कि वेगवेग राज्या मध्ये वन विभागाची भरती निघत असते तर भरपूर विध्यार्थाना प्रश्न पडतो कि सगळ्या राज्या मध्ये अभ्यासक्रम सारखा असतो का ?, तर तेच उत्तर हे आहे कि आपला मात्रू भाषा सोडून संपूर्ण syllabus सारखा असतो

If you have started studying for the post of forest guard i.e. in forest department and have come to this page for the syllabus then you have come to the right place.

For those who are preparing to get good marks in forest department exam i.e. forest guard,then first syllabus knowledge is very important. As now there are vacancies for forest guards in the forest department. If you want to know the complete syllabus for the examination then read all article, we have tried to give the complete syllabus in this article.

As we know that forest department recruitment is going on in different states then many students are wondering if the syllabus is same in all the states, then the answer is that ,except our native language grammer, all syllabus of other subject is same

Van Vibhag – Forest Guard Exam Syllabus Pattern Pattern

या लेखी परीक्षे मध्ये एकूण १२० गूण असतात

Sr. No.विषय(Subject)मार्क (Marks)
1Marathi        30
2English        30
3Reasoning        30
4Current Affair And General Knowledge        30
5Physical Examination        80

वन विभाग (Van Vibhag) मराठी अभ्यासक्रम Or Forest Guard Marathi Syllabus

वन विभाग परीक्षे च्या मराठी पेपर मध्ये ग्रामर विचारलं जाणार ते पुढील प्रमाणे

  • स्वर
  • स्वरादी
  • अनुनासिके
  • विसर्ग
  • स्वरांचे प्रकार
  • संधी
  • संधी चे प्रकार
  • गुणदेशा चे उदाहरण
  • शब्दांच्या जाती – जसे की नाम, सर्वनाम,सामान्य नाम, विशेषनाम, भाववाचक नाम इत्यादी
  • लिंगविचार
  • वचनविचार
  • विभक्तिविचार
  • सामान्यरूप जसे की नामाचे, विशेषनाचे सामान्यरूप
  • संख्याविशेषण
  • क्रियापदाचे अर्थ आणि त्याचे प्रकार
  • काळाचे प्रकार
  • अव्यया चे प्रकार जसे की शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयानवयीं अव्यय,विकल्पबोधक अव्यय,केवलप्रयोगी अव्यय इत्यादी
  • विभक्ती
  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग
  • संधी
  • समास आणि त्याचे
  • प्रकार
  • शब्दसिद्धी
  • वाक्यपुथकरण
  • वाक्यांचे प्रकार
  • वाक्यरूपांतर
  • शब्दालंकार
  • अर्थालंकार
  • रस व काव्यगुण
  • वाक्प्रचार आणि म्हणी
  • समानार्थी शब्द
  • विरुद्धार्थी शब्द
  • विरामचीन्हे
  • लेखनविषयक
  • नियमावली

वन विभाग (Van Vibhag) English अभ्यासक्रम Or Forest Guard English Syllabus

Following English syllabus will be ask in forest guard exam(Van vibhag exam)

  • Nouns
  • Common Nouns
  • Proper Nouns
  • Singular Nouns
  • Plural Nouns
  • Collective Nouns
  • Masculine and
  • Feminine Nouns
  • Pronouns
  • Personal Pronouns
  • Reflexive Pronouns
  • Interrogative
  • Pronouns
  • Demonstrative Pronouns
  • Adjectives
  • Adjective Endings
  • Kinds of Adjectives
  • Comparison of Adjectives
  • Determiners
  • The Articles
  • Demonstrative Determiners
  • Interrogative Determiners
  • Possessive Determiners
  • Sentences and its types
  • The Imperative sentence
  • The Subject and the Object
  • Direct and Indirect Objects
  • Positive and Negative Sentences
  • Subject-Verb Agreement
  • Adverbs
  • Prepositions
  • Conjunctions
  • Interjections
  • Punctuation
  • Period
  • Question Mark
  • Apostrophe
  • Verbs and Tenses
  • The Simple Present Tense
  • Am, Is and Are
  • The Present
  • Progressive Tense
  • Have and Has
  • The Present Perfect Tense
  • Word Meaning
  • Active Voice and passive Voice
  • Correction of Sentence
  • Spelling
  • Vocabulary

वन विभाग (Van Vibhag) Current Affairs And General Knowledge Or Forest Guard Current Affairs And General Knowledge Syllabus

Current Affair:

  • Forest news related to our state
  • General news related to our state on which state you are applying for exam
  • important appointment in forest department of india
  • important forest international news
  • important news in our state of finance,banking,politics,budget etc
  • important science and technology news it may be of sensor,drone photography or which technology we use in forest
  • Sports and Achievements

General Knowledge:

if there history, geography came in exam then it will be related to your state on which you are applying for exam

  • Maharashtra history
  • Maharashtra Geography and Natural Resources
  • Maharashtra Panchayat raj  panchayat raj
  • Maharashtra environment
  • Maharashtra forest wild life
  • tribes in maharashtra
  • social reformer in maharashtra
  • Science Questions
  • Local administrations
  • Biodiversity
  • Cultural Heritage
  • Politics and Governance
  • Literature and Arts
  • technology questions
  • Social Issues and Reforms
  • Maratha Empire under Shivaji Maharaj
  • Peshwa History

वन विभाग (Van Vibhag) Reasoning अभ्यासक्रम Or Forest Guard Reasoning Syllabus

Following is list of Reasoning topic:

  • Analogies: Finding relationships between words or concepts.
  • Language Classification: Classify words according to their common characteristics.
  • Verbal Reasoning: Draw conclusions from information provided.
  • Pattern Recognition: Identify patterns, sequences, and relationships between shapes or symbols.
  • Spatial Thinking: Assessment of mental manipulation and visualization of objects in space.
  • Inductive Reasoning: Deriving a rule or principle from a given set of visual patterns.
  • Deductive Reasoning: The application of general rules or principles to specific situations.
  • Syllogism: Evaluation of logical connections between statements or premises.
  • Number Sequence: Define the pattern and complete the number sequence.
  • Math Operations: Solve equations or math problems.
  • Data Interpretation: Analyze graphs, charts, and tables to extract information.
  • Figurative Analogy: Finding relationships between abstract shapes or forms.
  • Matrix: Reveal patterns in the grid and fill in missing elements.
  • Odd One Out: Detect elements that do not match the given set.
  • Test of puzzle
  • Ven diagram
  • Word sequence
  • Arithmetical Reasoning
  • Blood Relation
  • input-output
  • Coding and decoding

हे पण वाचा – वनविभाग किंवा वनरक्षक लेखापाल म्हणजे

आणि हे पण वाचा महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांची यादी आणि कार्य

FAQ

ज्यांना या परीक्षेमध्ये बसायचं आहे त्यांनी किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे

वनविभाग परीक्षा मधल्या वनरक्षक या पदांसाठी शारीरिक तंदुरुस्तीची आवश्यकता असते आणि त्याचे मार्क सुद्धा असते. या आवश्यकतांमध्ये उंची, वजन, शारीरिक सहनशक्ती आणि वैद्यकीय तंदुरुस्ती यासारख्या मापदंडांची टेस्ट केली जाते .

वनविभाग अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले विषय विशिष्ट परीक्षा किंवा संस्थेनुसार बदलू शकतात. तथापि, सामान्य विषयांमध्ये वन पर्यावरणशास्त्र, सिल्व्हिकल्चर, वन व्यवस्थापन, वन्यजीव संवर्धन, पर्यावरण विज्ञान, वन कायदे आणि धोरणे, वन अर्थशास्त्र, जीआयएस आणि रिमोट सेन्सिंग आणि वन आणि वन्यजीवांशी संबंधित सामान्य ज्ञान यांचा समावेश होतो.

वनविभाग परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. विशेषत: वनरक्षक पदाच्या परीक्षांसाठी डिझाइन केलेली पुस्तके, अभ्यास साहित्य आणि ऑनलाइन संसाधने वापरा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा आणि तुमची तयारी वाढवण्यासाठी मॉक टेस्ट घ्या. याव्यतिरिक्त, वन्यजीव संरक्षणाशी संबंधित चालू घडामोडींशी अद्ययावत राहयला पाहिजे

indian-air-force-agniveer-bharti feature image
वायुदलात झेप! IAF अग्निवीर भरती २०२४ – १२वी उत्तीर्णांसाठी संधी!

१२वी उत्तीर्ण झालात ? आणि मनात देशसेवा करण्याची अदम्य इच्छा असेल, तर इथे तुमच्यासाठी एक संधी आहे! भारतीय वायुसेना (IAF) ची IAF अग्निवीर भरती २०२४ आता तुमच्यासमोर उभी आहे.

पुढे वाचा »
samajik ankeshan mhanje kay blog feature image
सामाजिक अंकेक्षण म्हणजे काय?

आत्ताच काही दिवसांपूर्वी सामाजिक अंकेक्षणावर स्थापन केलेल्या जॉइंट टास्क फोर्स ने आपल्या अहवालात सामाजिक अंकेक्षण हे प्रशासनातील पारदर्शकता राखून ठेवण्याचे एक महत्त्वाचे साधन असल्याचे सांगितलेले आहे. हे लक्षात घेतले जाऊ शकते की सर्वोच्च न्यायालय

पुढे वाचा »
adivasi-jamatinche-nave-blog feature image
महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे

आपण महाराष्ट्रातील आदिवासी जमातींची नावे आणि वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात आदिवासींची लोकसंख्या 1,05,10,213 इतकी आहे, जी

पुढे वाचा »
hbcse-bharti
एचबीसीएसई भरती २०२४

१०th पास असणारयांसाठी प्यून, चौकीदार, माली इत्यादी हे चांगल्या कॉलेज मध्ये रिक्त जागा निघाल्या आहेत , त्यामुळे जर तुम्हची निवड झाली तर

पुढे वाचा »
राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम 2023 संपूर्ण माहीती बघा – State Excise Syllabus

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर राज्य उत्पादन शुल्क भरती ची तयारी करत आहात तर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम माहिती च असेल! नसेल माहिती तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी State Excise Bharti Exam 2023 या article मध्ये राज्य उत्पादक शुल्क विभागाने 2023 चा राज्य उत्पादन शुल्क भरती 2023

पुढे वाचा »
maharashtra krushi agriculture assistant recruitment
आपल्या राज्या मध्ये कृषी सेवक या पदाच्या ३६५ जागा निघाल्या आहेत, संपूर्ण जाहिरात पहा

महाराष्ट्राच्या कृषी विभाग ह्या डिपार्टमेंट मध्ये मंडळ मध्ये कृषी पदवीधरांसाठी कृषी सेवक या पदासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत.

पुढे वाचा »
mpcb advertisment
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती, छान पगार मिळेल

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांसाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत. या भरती मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ,ब आणि क

पुढे वाचा »
adivasi unati mandal bharti feature image
आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती

आदिवासी उन्नती सेवा मंडळ अहमदनगर मध्ये ७ वी ते पदवीधर उमेदवारासाठी भरती निघाली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखा मध्ये बगणार आहोत

पुढे वाचा »
buldhana mgnrega bharti
बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, लगेच फॉर्म भरा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती

बुलढाणा मध्ये १० पास असणाऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत भरती निघाली आहे,आम्ही याची पूर्ण माहिती या लेखा मध्ये दिली आहे

पुढे वाचा »
©2023 Vibhag Bharti